*मी अनुभवलेली लोकं*
📝 *ज्ञानदेव नवसरे*
#Status ला *@बालसेवा देशविकासासाठी* लिहितात आणि *बालकांसाठी झटणा-यांचा व्देष* करतात.
ही उलटदर्शी लोकं घातकच.
# Status ला *@नाते_ऋणानुबंधाचे* लिहितात आणि *मैत्री करताना जात पाहतात*
ही उलटदर्शी लोकं घातकच.
#Statusला *समाजसेवा हीच ईश्वरसेवा मानतात* आणि जो *समाजासाठी झगडतोय त्यांचा व्देष* करतात.
ही उलटदर्शी लोकं घातकच.
अशी *उलटदर्शी लोकं सुलटं काम करणारांनाच त्रास* देतात.
#तात्पर्य
*माणसं जोडताना जात ,नातेसंबंध,फुकटची देशभक्ती नाही तर त्याचे इतरांसोबतचे नाते, त्याचे समाजासाठीचे काम आणि देशासाठीचे काम पहावे.*
# *तुम्ही देशभक्त आहात तुम्हाला कुणी सर्टिफिकेट द्यायची गरज नाही.*
धन्यवाद🙏🏻
Comments
Post a Comment