ज्योतीताई
*ज्योतीताई*
*लाडकी बहीण तू माझी*
🎂💐🎂💐🎂💐
*ज्योतीताई तू,*
*रक्ताच्या नात्याची*
*माझ्या आईच्या कुशीची*
*उचलून कडेला घेणारी*
*नसलीस तरी*
*तितकीच लाडकी बहीण माझी*
*ज्योतीताई तू,*
*प्रेमळ स्वभावाची*
*हळव्या मनाची*
*आम्हाला समजून घेणारी*
*आहेस*
*लाडकी बहीण तू माझी*
*ज्योतीताई तू,*
*अडचणी समजून घेतेस*
*खंबीरपणे धीर देतेस*
*मला जीवापाड जपणारी*
*आहेस*
*लाडकी बहीण तू माझी*
*ज्योतीताई तूझी,*
*लेकरांवर माया आभाळभर*
*कष्ट करतेस पोटभर*
*आमची छाती अभिमानाने फुलवणारी*
*आहेस*
*लाडकी बहीण तू माझी*
*ज्योतीताई तू,*
*विद्यार्थी दैवत मानले*
*सृजनशीलतेला ध्यानले*
*अपार कष्ट करणारी*
*आहेस*
*लाडकी बहीण तू माझी*
*ज्योतीताई*,
*काम तुझे आदर्श*
*शाळेला गुणवत्तेचा स्पर्श*
*जिद्दीने उपक्रमांचे घर बनवणारी*
*आहेस*
*लाडकी बहीण तू माझी*
*ज्योतीताई तू,*
*ATM ची शान*
*आम्हा सर्वांचा अभिमान*
*सर्वांच्या सोबतीने पुढे जाणारी*
*आहेस*
*लाडकी बहीण तू माझी*.
*ज्योतीताई वाढदिवसाच्या तुला आभाळभर शुभेच्छा*
🎂💐🎂💐🎂
*लाडकी बहीण तू माझी*
🎂💐🎂💐🎂💐
*ज्योतीताई तू,*
*रक्ताच्या नात्याची*
*माझ्या आईच्या कुशीची*
*उचलून कडेला घेणारी*
*नसलीस तरी*
*तितकीच लाडकी बहीण माझी*
*ज्योतीताई तू,*
*प्रेमळ स्वभावाची*
*हळव्या मनाची*
*आम्हाला समजून घेणारी*
*आहेस*
*लाडकी बहीण तू माझी*
*ज्योतीताई तू,*
*अडचणी समजून घेतेस*
*खंबीरपणे धीर देतेस*
*मला जीवापाड जपणारी*
*आहेस*
*लाडकी बहीण तू माझी*
*ज्योतीताई तूझी,*
*लेकरांवर माया आभाळभर*
*कष्ट करतेस पोटभर*
*आमची छाती अभिमानाने फुलवणारी*
*आहेस*
*लाडकी बहीण तू माझी*
*ज्योतीताई तू,*
*विद्यार्थी दैवत मानले*
*सृजनशीलतेला ध्यानले*
*अपार कष्ट करणारी*
*आहेस*
*लाडकी बहीण तू माझी*
*ज्योतीताई*,
*काम तुझे आदर्श*
*शाळेला गुणवत्तेचा स्पर्श*
*जिद्दीने उपक्रमांचे घर बनवणारी*
*आहेस*
*लाडकी बहीण तू माझी*
*ज्योतीताई तू,*
*ATM ची शान*
*आम्हा सर्वांचा अभिमान*
*सर्वांच्या सोबतीने पुढे जाणारी*
*आहेस*
*लाडकी बहीण तू माझी*.
*ज्योतीताई वाढदिवसाच्या तुला आभाळभर शुभेच्छा*
🎂💐🎂💐🎂
Comments
Post a Comment