गुरूवर्य साहेब
*गुरूवर्य साहेब*
*आपल्यासाठी*
*शांतीच्या सागरा*
*मायेचा किनारा*
*कर्तृत्वाच्या धारा*
*तुमच्यात*
*कामाला हजर*
*सर्वास नजर*
*निष्ठेस तत्पर*
*कायमच*
*समाज सेवार्थ*
*जीवन भावार्थ*
*सर्वाच्या लाभार्थ*
*राबताना*
*मार्गदर्शकाला*
*आनंदच झाला*
*कौतुक शिष्याला*
*देताहात*
*आज दिवसाला*
*सूर्य प्रकाशला*
*आनंद मिळाला*
*परिवारास*
*साहेब लाडके*
*अर्पित भावके*
*लिहितो मोडके*
*ज्ञानदेव*
- *ज्ञानदेव नवसरे,नाशिक*
*आपल्यासाठी*
*शांतीच्या सागरा*
*मायेचा किनारा*
*कर्तृत्वाच्या धारा*
*तुमच्यात*
*कामाला हजर*
*सर्वास नजर*
*निष्ठेस तत्पर*
*कायमच*
*समाज सेवार्थ*
*जीवन भावार्थ*
*सर्वाच्या लाभार्थ*
*राबताना*
*मार्गदर्शकाला*
*आनंदच झाला*
*कौतुक शिष्याला*
*देताहात*
*आज दिवसाला*
*सूर्य प्रकाशला*
*आनंद मिळाला*
*परिवारास*
*साहेब लाडके*
*अर्पित भावके*
*लिहितो मोडके*
*ज्ञानदेव*
- *ज्ञानदेव नवसरे,नाशिक*
Comments
Post a Comment