गरीबाची सहल
😌 *गरीबाची सहल* 🛫
----------------------
✍🏻 *ज्ञानदेव नवसरे,नाशिक*
*हट्ट बसली धरुन*
*ऊर आले भरुन*
*_काळजीने_*
*कसं घेऊन जाऊ*
*काय तिथे खाऊ*
*_पैशाने_*
*गरीब माझी परिस्थिती*
*झालीय शरीराची माती*
*_काळजीने_*
*क्षणिक तो आनंद*
*होते जगणे मंद*
*_हौसेने_*
*कामाच्या ठाय*
*अंथरूणावर पाय*
*_आनंदाने_*
*नको कुलू, मनाली*
*मोठी झालीय बाली*
*_गरिबीने_*
*तीच आपला आधार*
*करील कुटुंबाचा उद्धार*
*_शिक्षणाने_*
*ती नेईल फिराया*
*भरपूर देईल खाया*
*_मायेने_*
*होईल ग नीट*
*तू ठाक धीट*
*_प्रेमाने_*
🙏🏻 *_धन्यवाद_* 🙏🏻
----------------------
✍🏻 *ज्ञानदेव नवसरे,नाशिक*
*हट्ट बसली धरुन*
*ऊर आले भरुन*
*_काळजीने_*
*कसं घेऊन जाऊ*
*काय तिथे खाऊ*
*_पैशाने_*
*गरीब माझी परिस्थिती*
*झालीय शरीराची माती*
*_काळजीने_*
*क्षणिक तो आनंद*
*होते जगणे मंद*
*_हौसेने_*
*कामाच्या ठाय*
*अंथरूणावर पाय*
*_आनंदाने_*
*नको कुलू, मनाली*
*मोठी झालीय बाली*
*_गरिबीने_*
*तीच आपला आधार*
*करील कुटुंबाचा उद्धार*
*_शिक्षणाने_*
*ती नेईल फिराया*
*भरपूर देईल खाया*
*_मायेने_*
*होईल ग नीट*
*तू ठाक धीट*
*_प्रेमाने_*
🙏🏻 *_धन्यवाद_* 🙏🏻
Comments
Post a Comment