बालपण
*बालपण....*
🖊 *ज्ञानदेव नवसरे, नाशिक*
आठवा बालपणीच्या
त्या कागदी होड्या
विटांच्या बनविलेल्या गाड्या
वह्यांच्या माड्या
किती नवनिर्मिती व्यापली होती !
आठवा बालपणीच्या
भांडी बासणाचे खेळ
सवंगड्यांमधला मेळ
चिक्कार असणारा वेळ
किती आनंदाची मजा होती !
आठवा बालपणीची
टायर ची गाडी
विटीदांडू ची जोडी
घड्याळाची काडी
किती उत्साह भरला होता!
आठवा बालपणीचा
पंचमीचा झोका
आईच्या हाका
चुकीला ठोका
किती काळजी भरली होती!
धन्यवाद 🙏🏻
🖊 *ज्ञानदेव नवसरे, नाशिक*
आठवा बालपणीच्या
त्या कागदी होड्या
विटांच्या बनविलेल्या गाड्या
वह्यांच्या माड्या
किती नवनिर्मिती व्यापली होती !
आठवा बालपणीच्या
भांडी बासणाचे खेळ
सवंगड्यांमधला मेळ
चिक्कार असणारा वेळ
किती आनंदाची मजा होती !
आठवा बालपणीची
टायर ची गाडी
विटीदांडू ची जोडी
घड्याळाची काडी
किती उत्साह भरला होता!
आठवा बालपणीचा
पंचमीचा झोका
आईच्या हाका
चुकीला ठोका
किती काळजी भरली होती!
धन्यवाद 🙏🏻
Comments
Post a Comment